महासराव
महासराव

रेपोरेट व रिव्हर्स रेपोरेट कोण ठरवितो ?

पर्याय (Options):
a
स्टेट बैंक ऑफ इंडिया
b
ट्रेझरी बँक
c
रिझर्व बँक ऑफ इंडिया
✓ योग्य उत्तर
d
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रिझर्व बँक ऑफ इंडिया रेपोरेट व रिव्हर्स रेपोरेट दर निश्चित करते, ज्याद्वारे बँकिंग प्रणालीतील तरलता नियंत्रित होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा