महासराव
महासराव

मारीया रेषा आणि दिमित्री मुराटोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे ?

पर्याय (Options):
a
वैद्यकीय
b
पत्रकारिता
c
भौतिकशास्त्र
d
शांतता
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मारीया रेषा आणि दिमित्री मुराटोव यांना 2021 मध्ये पत्रकारिता आणि शांततेसाठी नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा