महासराव
महासराव

कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते. तिलाच व्याकरणात ..... असे म्हणतात.

पर्याय (Options):
a
समास
b
अव्यय
c
विभक्ती
d
प्रयोग
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यातील कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात . 1. कर्तरी प्रयोग 2. कर्मणी प्रयोग 3. भावे प्रयोग

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा