महासराव
महासराव

एक रेल्वे ताशी 70 किमी/तास वेगाने धावत असून ती रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 45 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती ?

पर्याय (Options):
a
310 मीटर
b
315 मीटर
✓ योग्य उत्तर
c
320 मीटर
d
325 मीटर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रेल्वेची एकूण अंतर = वेग × वेळ = (70 × 5/18) × 45 = 875 मीटर; रेल्वेची लांबी = एकूण अंतर - प्लॅटफॉर्मची लांबी = 875 - 560 = 315 मीटर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔