महासराव
महासराव

पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अधोरेखित शब्द हा नाम आहे. (अ) त्या दुष्टाने बरोबर दावा साधला. (ब) एक म्हातारा माणूस पायरीवर बसला होता.

पर्याय (Options):
a
फक्त (अ) मधील
✓ योग्य उत्तर
b
फक्त (ब) मधील
c
(अ) व (ब) मधील
d
(अ) व (ब) दोन्ही मधील नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
(अ) मध्ये 'दुष्टाने' हे विशेषणसाधित नाम आहे; (ब) मध्ये 'म्हातारा' हे माणूस या नामाचे विशेषण आहे. म्हणून फक्त (अ) मधील शब्द नाम आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा