महासराव
महासराव

धाने : (अ) सर्व शिक्षक लेखक असतात. ब) काही लेखक आनंदात राहतात. अनुमान : (क) सर्व शिक्षक आनंदात राहतात. (ड) आनंदात राहणारे सर्व लोक लेखक असतात.

पर्याय (Options):
a
फक्त (क) सत्य
b
(क) व (ड) दोन्ही असत्य
✓ योग्य उत्तर
c
फक्त (ड) सत्य
d
फक्त (क) व (ड) दोन्ही सत्य
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विधानांवरून: सर्व शिक्षक आनंदात राहतात किंवा आनंदात राहणारे सर्व लोक लेखक असतात हे दोन्ही निष्कर्ष निश्चितपणे निघत नाहीत, म्हणून दोन्ही असत्य आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔