महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Solapur Gramin District Police Shipai Driver Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Solapur Gramin District Police Shipai Driver Bharti 2019 | 95 प्रश्न, 95 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

95 प्रश्न🏆95 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

95 प्रश्न समाविष्ट
Q1

खालील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 1, 3, 7, 15, 31, ....?....

a
33
b
52
c
63
d
71
🔗 प्रश्न पेज
Q2

गटात न बसणारे पद ओळखा. 8, 27, 64, 125

a
8
b
27
c
64
d
125
🔗 प्रश्न पेज
Q3

खालील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. AOC, BPD... ?... DRF

a
CQE
b
NBP
c
AOB
d
BPC
🔗 प्रश्न पेज
Q4

चैत्र : वैशाख : ........?............: डिसेंबर

a
माघ
b
फेब्रुवारी
c
नोव्हेंबर
d
मार्च
🔗 प्रश्न पेज
Q5

इंजिनिअरला दिग्दर्शक म्हटले, दिग्दर्शकाला डॉक्टर म्हटले, डॉक्टरला संगीतकार म्हटले संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारीला इंजिनिअर म्हटले तर माझ्या नवीन अल्बम साठी संगीत कोण देईल ?

a
पुजारी
b
संगीतकार
c
डॉक्टर
d
इंजिनिअर
🔗 प्रश्न पेज
Q6

कवायतीच्या वेळी उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता. प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळला, नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळला, तर आता उमेशचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?

a
आग्नेय
b
नैऋत्य
c
पूर्व
d
ईशान्य
🔗 प्रश्न पेज
Q7

पूर्वा अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई- बाबांची एकुलती मुलगी आहे तर पूर्वा अर्णवची कोण ?

a
बहिण
b
मावसबहीण
c
आतेबहिण
d
मामेबहीण
🔗 प्रश्न पेज
Q8

सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ? ​​​​​​​Image

a
32
b
33
c
34
d
35
🔗 प्रश्न पेज
Q9

भारत, महाराष्ट्र व मुंबई यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या व्हेन आकृतीने स्पष्ट होतो ?

a
Image
b
Image
c
Image
d
Image
🔗 प्रश्न पेज
Q10

प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्ष मोठा असून त्याची पत्नी त्यांच्या मुलीच्या पाच पट वयाची आहे, जर मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय चार वर्षे होते तर प्रथमेशचे आजचे वय किती ?

a
25 वर्षे
b
30 वर्षे
c
35 वर्षे
d
40 वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q11

दुकानदाराने रु. 375 ची वस्तू रु. 330 ला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली ?

a
10 टक्के
b
12 टक्के
c
14 टक्के
d
16 टक्के
🔗 प्रश्न पेज
Q12

DETERMINATION म्हणजे 7362531806198 तर 32625 म्हणजे काय ?

a
METER
b
MATTER
c
NATION
d
RETON
🔗 प्रश्न पेज
Q13

160 आंब्यापैकी 18 आंबे खराब झाले. उरलेल्या आंब्यांपैकी एका डझन ची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील?

a
12
b
11
c
10
d
9
🔗 प्रश्न पेज
Q14

एक धावपटू ताशी 6 किमी वेगाने पळतो तर तो 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल ?

a
45 मिनिट
b
90 मिनिट
c
70 मिनिट
d
120 मिनिट
🔗 प्रश्न पेज
Q15

गणितात रामला लक्ष्मणपेक्षा जास्त गुण मिळाले, लक्ष्मणला भारत पेक्षा जास्त गुण मिळाले मला नारायणपेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले ?

a
नारायण
b
लक्ष्मण
c
भारत
d
राम
🔗 प्रश्न पेज
Q16

स्वाती आणि कीर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसांत पूर्ण करतात तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?

a
48
b
32
c
36
d
52
🔗 प्रश्न पेज
Q17

एका समूहात 10 माणसे आहेत, समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर एकूण हस्तांदोलने किती होतील ?

a
10
b
90
c
45
d
2
🔗 प्रश्न पेज
Q18

खालील कोणत्या पर्यायातील तीन शब्दांनी प्रश्नातील आकृती दर्शविता येते ? Image

a
शाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय
b
भारत, महाराष्ट्र, मुंबई
c
दिवस, महिना, वर्ष
d
वही, पुस्तक, पेन
🔗 प्रश्न पेज
Q19

एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे गुणोत्तर प्रमाण 1:3:5 आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल ?

a
100 अंश
b
80 अंश
c
60 अंश
d
50 अंश
🔗 प्रश्न पेज
Q20

वेळ : घड्याळ : दिशा ....?.....

a
सुकाणू
b
पवनचक्की
c
वातकुक्कुट
d
होकायंत्र
🔗 प्रश्न पेज
Q21

टोकियो ओलंम्पिक मध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भाला फेकला ?

a
87.58
b
85.78
c
88.57
d
87.85
🔗 प्रश्न पेज
Q22

राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?

a
पोलीस महानिरीक्षक
b
पोलीस आयुक्त
c
पोलीस महासंचालक
d
पोलीस अभियोक्ता
🔗 प्रश्न पेज
Q23

पग, ग्रेटडेन बीगल हे कशाचे प्रकार आहेत ?

a
हवा
b
श्वान
c
जहाज
d
बंदूक
🔗 प्रश्न पेज
Q24

इंडियन मिलिटरी अकादमी ...... येथे आहे.

a
पुणे
b
नाशिक
c
देहराडून
d
कलकत्ता
🔗 प्रश्न पेज
Q25

गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते ?

a
लुम्बिनी
b
वैशाली
c
बोधगया
d
पाटलीपुत्र
🔗 प्रश्न पेज
Q26

खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?

a
जायकवाडी
b
उजनी
c
कुकडी
d
कोयना
🔗 प्रश्न पेज
Q27

सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ?

a
शेख मुजीबूर रेहमान
b
दादाभाई नौरोजी
c
खान अब्दुल गफार खान
d
मौलाना आझाद
🔗 प्रश्न पेज
Q28

ग्रामविकासाची NREGA ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नवे आहे ?

a
पंडित नेहरू
b
सुभाषचंद्र बोस
c
महात्मा गांधी
d
वल्लभ भाई पटेल
🔗 प्रश्न पेज
Q29

प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटास ......... इतके असतात.

a
18
b
36
c
72
d
60
🔗 प्रश्न पेज
Q30

शिवाजी महाराजांचे आजोळ.... ठिकाणी आहे.

a
बिजापूर
b
अहमदनगर
c
पुणे
d
बुलढाणा
🔗 प्रश्न पेज
Q31

आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे ?

a
CO 2
b
CFC
c
H 2 S
d
NO 2 &SO 2
🔗 प्रश्न पेज
Q32

रक्तातील..... पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात.

a
श्वेत रक्तकनिका
b
लोहित रक्तकनिका
c
रक्तबिंबिका
d
रक्तपट्टीका
🔗 प्रश्न पेज
Q33

कुसुमाग्रजांचे मुळ नाव काय ?

a
पु. ल. देशपांडे
b
वि. स. खांडेकर
c
वि. वा. शिरवाडकर
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q34

रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?

a
विद्युत
b
ध्वनी
c
रेडियो
d
अल्ट्रा सोनिक
🔗 प्रश्न पेज
Q35

खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात ?

a
मुलभूत कर्तव्ये
b
सरनामा
c
व्यक्तीस्वातंत्र्य
d
एकेरी नागरिकत्व
🔗 प्रश्न पेज
Q36

फुफुसाचे तंतुभवन या श्वसनरोगास कारणीभूत घटक कोणते ?

a
सिलिका
b
आस्बेस्टोस
c
दोन्ही बरोबर
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q37

प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे ?

a
अयोध्या
b
आदिलाबाद
c
गया
d
अलाहाबाद
🔗 प्रश्न पेज
Q38

भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण ?

a
बाबा आमटे
b
आचार्य विनोबा भावे
c
महर्षी कर्वे
d
महात्मा गांधी
🔗 प्रश्न पेज
Q39

लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात ?

a
राष्ट्रपती
b
उप राष्ट्रपती
c
पंतप्रधान
d
लोकसभा अध्यक्ष
🔗 प्रश्न पेज
Q40

सत्तीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटीश गवर्नर कोण ?

a
लॉर्ड माउंटबेटन
b
लॉर्ड रिपन
c
लॉर्ड स्टीफन
d
लॉर्ड बेन्टीक
🔗 प्रश्न पेज
Q41

चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती ?

a
10999
b
11110
c
8888
d
8999
🔗 प्रश्न पेज
Q42

श्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो तर शर्टची मुळ किंमत किती ?

a
900
b
1000
c
1050
d
1250
🔗 प्रश्न पेज
Q43

एक तास बारा मिनिटे तेवीस सेकंदाचे एकूण सेकंद किती होतात ?

a
4335
b
4313
c
4343
d
743
🔗 प्रश्न पेज
Q44

643 * 3 + 165 * 6 =

a
6516
b
2629
c
1649
d
2919
🔗 प्रश्न पेज
Q45

(42) 2 + (7) 3 + (13) 2 = ?

a
2075
b
2279
c
2190
d
2276
🔗 प्रश्न पेज
Q46

4/7, 3/7, 5/7, 2/7 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

a
4/7
b
3/7
c
5/7
d
2/7
🔗 प्रश्न पेज
Q47

36 व 42 यांचा मसावि किती ?

a
7
b
6
c
8
d
4
🔗 प्रश्न पेज
Q48

एक आयताकृती मैदानाची लांबी 80 मीटर व रुंदी 50 मीटर आहे त्या मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रती मीटर प्रमाणे किती खर्च येईल ?

a
2600 रु.
b
26000 रु.
c
40000 रु.
d
80000रु.
🔗 प्रश्न पेज
Q49

तीन पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे त्यापैकी दोन पुस्तकांच्या किंमती खालील दिलेल्या एका जोडीने दाखवले आहे तर बरोबर जोडी कोणती ?

a
23 रु. व 27 रु.
b
20 रु. व 23 रु.
c
25 रु. व 26 रु.
d
24 रु. व 25 रु.
🔗 प्रश्न पेज
Q50

एका हौदाची लांबी 4 मीटर रुंदी 1.5 मीटर व उंची 1 मीटर असून तो काठोकाठ पाण्याने भरल्यास 8 लिटर मापाच्या बदलीने तो रिकामा करण्यास किती बादल्या पाणी काढावे लागेल ?

a
75
b
750
c
300
d
600
🔗 प्रश्न पेज
Q51

जर 23 * 30 = 70; 27 * 4 = 109 तर 31 * 5 = ?.....

a
315
b
156
c
165
d
354
🔗 प्रश्न पेज
Q52

जर चिकू 24 रु. डझन आहेत तर त्याचा शेकडा भाव किती?

a
200
b
240
c
100
d
120
🔗 प्रश्न पेज
Q53

772 चे 25% किती ?

a
460
b
640
c
193
d
386
🔗 प्रश्न पेज
Q54

एका शाळेतील 240 विद्यार्थ्यांपैकी 60% विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थी नापास झाले ?

a
144
b
86
c
96
d
134
🔗 प्रश्न पेज
Q55

पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 35 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती ?

a
31
b
21
c
15
d
17
🔗 प्रश्न पेज
Q56

8:30 वाजता तास काटा व मिनिट काट्यामधील कोन किती अंशाचा असेल ?

a
65 अंश
b
75 अंश
c
85 अंश
d
90 अंश
🔗 प्रश्न पेज
Q57

मालिकेत पुढे येणारा अंक कोणता? 8, 27, 64, 125...

a
625
b
216
c
250
d
375
🔗 प्रश्न पेज
Q58

एक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती 6 मीटर वर चढ़ते व 3 मीटर खाली घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील ?

a
7
b
6
c
5
d
4
🔗 प्रश्न पेज
Q59

6 + 66 + 666 + 6006 = … ..?...

a
6744
b
6447
c
7446
d
4467
🔗 प्रश्न पेज
Q60

नरेश ने 50 आंबे 100 रुपयांत विकत घेतले तर त्यास अर्धा डझन आंबे ............ रुपयास पडले.

a
18
b
20
c
24
d
12
🔗 प्रश्न पेज
Q61

एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर

a
वाहने उभी करण्यास बंदी आहे.
b
वाहने ओव्हरटेकिंग करण्यास बंदी आहे.
c
रिव्हर्स गियर मध्ये वाहने चालवू नयेत.
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q62

एका मोटारसायकल स्वाराने आपणास तीव्र वळण घेऊन ओव्हरटेक केले आहे.

a
त्यावेळी आपण होर्न वाजवून वाहनाची गती वाढवाल
b
वाहनाची गती कमी करून मोटार सायकल स्वारापासून सुरक्षित अंतर ठेवाल.
c
प्रभावीपणे हेडलाईट फ्लाश चमकावत रहाल.
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q63

जड वाहनांकरिता कमाल वेगमर्यादा

a
ताशी 70 किमी
b
ताशी 50 किमी
c
ताशी 65 किमी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q64

दुचाकी वाहन चालविण्याचे शिकाऊ लायसंस असताना तुम्ही

a
फक्त दिवसा कमी रहदारीचे रस्त्यावर वाहन चालवू शकता.
b
मागे दुसरी व्यक्ती बसू शकत नाही.
c
पक्के लायसन्स धारक व्यक्ती मागे बसली असेल तरच चालवू शकता.
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q65

वाहन टोइंग करून नेते वेळी त्या दोन वाहनात ....... पेक्षा जास्त अंतर असू नये.

a
15 मीटर
b
5 मीटर
c
10 मीटर
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q66

दिवे लावलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालविताना तुम्ही -

a
फक्त पार्किंग दिवे वापराल
b
प्रखर प्रकाशझोत वापराल
c
नजीकचा प्रकाशझोत वापराल.
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q67

मोटारवाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करणे संबंधी तरतूद

a
मोटारवाहन कायदा कलम 123
b
मोटारवाहन कायदा कलम 122
c
मोटारवाहन कायदा कलम 124
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q68

Image हे चिन्ह काय दर्शविते ?

a
सुरक्षित लेवल क्रॉसिंग
b
असुरक्षित लेवल क्रॉसिंग
c
पुढे अडथळा आहे
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q69

चढणीवर वाहन चालविताना तुम्ही काय कराल ?

a
उतरणाऱ्या वाहनाला अग्रक्रम दयाल
b
चढणाऱ्या वाहनाला अग्रक्रम द्याल
c
जड वाहनाला अग्रक्रम द्याल
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q70

Image हे चिन्ह काय दर्शविले ?

a
3.5 मी. पेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना प्रवेश
b
3.5 मी. पेक्षा अधिक रुंदीच्या वाहनांना प्रवेश
c
3.5 मी. पर्यंत उंचीच्या वाहनांना प्रवेश
d
3.5 मी. पेक्षा कमी उंचीच्या वाहनांना प्रवेश
🔗 प्रश्न पेज
Q71

फुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी

a
रस्त्याच्या डाव्या बाजूकडून चालावे
b
रस्त्याच्या उजव्या बाजूकडून चालावे
c
रस्त्याच्या कोणत्याही बाजूकडून चालावे
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q72

चालत्या गाडीतून उतरणे अथवा चढण्यास

a
बस मध्ये परवानगी आहे.
b
ऑटो रिक्षामध्ये मध्ये परवानगी आहे.
c
सर्व वाहनामध्ये मनाई आहे
d
बस मध्ये परवानगी नाही
🔗 प्रश्न पेज
Q73

प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राहयता

a
6 महिने
b
1 वर्ष
c
2 वर्ष
d
पर्याय 1 व 3 बरोबर
🔗 प्रश्न पेज
Q74

भ्रमणध्वनी / मोबाईल फोन चा वापर करू नये

a
सरकारी कार्यालयात
b
पोलीस ठाण्यात
c
वाहन चालविताना
d
सर्व बरोबर
🔗 प्रश्न पेज
Q75

दुचाकी वाहनावर दोन पेक्षा अधिक व्यक्ती स्वार असल्यास

a
आपत्कालिन परिस्थितीत परवानगी आहे
b
कायद्याचे उल्लंघन आहे.
c
वाहतूक कमी असल्यास परवानगी आहे
d
कायद्याचे उल्लंघन नाही
🔗 प्रश्न पेज
Q76

खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही ?

a
वीर
b
हास्य
c
प्रसाद
d
रौद्र
🔗 प्रश्न पेज
Q77

'शुक्ल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

a
धवल
b
कृष्ण
c
निःशुल्क
d
अशुभ
🔗 प्रश्न पेज
Q78

'जगी सर्वसुखी असा कोण आहे?' या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा.

a
जगी सर्वसुखी असा कोण आहे.
b
जगी सर्वसुखी असा कुणीतरी असेलच.
c
जगी सर्वसुखी असा कोणीही नाही.
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q79

पाचशे रुपये ही लहान रक्कम नव्हे' या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा.

a
पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे.
b
पाचशे रुपये ही लहान रक्कम आहे.
c
पाचशे रुपये ही लहान रक्कम नाही का ?
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q80

'तोंडात तीळ न भिजणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

a
तोंड काळे करणे
b
गुप्त गोष्ट मनात न राहणे
c
उद्धटपणे बोलणे
d
हाव सुटणे
🔗 प्रश्न पेज
Q81

'अधोमुख' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

a
संमुख
b
उन्मुख
c
विमुख
d
दुर्मुख
🔗 प्रश्न पेज
Q82

गंगा ही पवित्र नदी आहे. (ठळक शब्दाची जात ओळखा.)

a
सामान्य नाम
b
भाववाचक नाम
c
विशेष नाम
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q83

या गावात बरेच नारद आहेत. (ठळक शब्दाची जात ओळखा.)

a
सामान्य नाम
b
भाववाचक नाम
c
विशेष नाम
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q84

विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.

a
विदुषक
b
विदुष
c
विद्वान
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q85

भाषा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा

a
भाष्य
b
भाषिक
c
भाषा
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q86

महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला ........... असतात.

a
हमरस्ते
b
सेवारास्ते
c
आडमार्ग
d
राजमार्ग
🔗 प्रश्न पेज
Q87

एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या बंधूना.....म्हणतात.

a
अनुज
b
अग्रज
c
सहोदर
d
अनुग्रज
🔗 प्रश्न पेज
Q88

सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा.

a
सद् + आचार
b
सदा + आचार
c
सत् + आचार
d
सद् + अचार
🔗 प्रश्न पेज
Q89

समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

a
समीरण
b
अर्णव
c
रत्नाकर
d
सिंधू
🔗 प्रश्न पेज
Q90

........... समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.

a
द्वंद्व समास
b
तत्पुरुष समास
c
बहुव्रीहि समास
d
अव्ययीभाव समास
🔗 प्रश्न पेज
Q91

राम आंबा खातो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

a
कर्तरी
b
कर्मणी
c
भावे
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q92

मुलांनी चांगला अभ्यास करावा. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.

a
मुले चांगला अभ्यास करतात.
b
मुलांनी चांगला अभ्यास करायला नको का ?
c
मुलांनो, चांगला अभ्यास करा.
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q93

'मी निबंध लिहित असतो.' या वाक्यातील काळ ओळखा.

a
साधा वर्तमानकाळ
b
साधा भूतकाळ
c
रीती वर्तमानकाळ
d
भविष्यकाळ
🔗 प्रश्न पेज
Q94

'तळघर' या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

a
तळात असलेले घर
b
तळाचे घर
c
तळ्यात असलेले घर
d
घराचा तळ
🔗 प्रश्न पेज
Q95

सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पध्दतीस.... म्हणतात.

a
संधी
b
विभक्ती
c
प्रयोग
d
विग्रह
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह