महासराव
महासराव

पाचशे रुपये ही लहान रक्कम नव्हे' या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा.

पर्याय (Options):
a
पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे.
✓ योग्य उत्तर
b
पाचशे रुपये ही लहान रक्कम आहे.
c
पाचशे रुपये ही लहान रक्कम नाही का ?
d
यापैकी नाही.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'पाचशे रुपये ही लहान रक्कम नव्हे' या नकारार्थी वाक्याचा मूळ अर्थ न बदलता होकारार्थी रूपांतर 'पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे' असे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा