महासराव
महासराव

'तोंडात तीळ न भिजणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

पर्याय (Options):
a
तोंड काळे करणे
b
गुप्त गोष्ट मनात न राहणे
✓ योग्य उत्तर
c
उद्धटपणे बोलणे
d
हाव सुटणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तोंडात तीळ न भीजणे - गुप्त गोष्ट मनात न राहणे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा