महासराव
महासराव

सत्तीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटीश गवर्नर कोण ?

पर्याय (Options):
a
लॉर्ड माउंटबेटन
b
लॉर्ड रिपन
c
लॉर्ड स्टीफन
d
लॉर्ड बेन्टीक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लॉर्ड विलियम बेन्टीक यांनी १८२९ मध्ये सत्तीची चाल (Sati) बंद करण्याचा आदेश जारी केला, ज्यामुळे ही प्रथा संपुष्टात आली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा