महासराव
महासराव

फुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी

पर्याय (Options):
a
रस्त्याच्या डाव्या बाजूकडून चालावे
b
रस्त्याच्या उजव्या बाजूकडून चालावे
✓ योग्य उत्तर
c
रस्त्याच्या कोणत्याही बाजूकडून चालावे
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
फुटपाथ नसलेल्या रस्त्यावर चालताना समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसावीत म्हणून पादचाऱ्यांनी नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔