महासराव
महासराव

चालत्या गाडीतून उतरणे अथवा चढण्यास

पर्याय (Options):
a
बस मध्ये परवानगी आहे.
b
ऑटो रिक्षामध्ये मध्ये परवानगी आहे.
c
सर्व वाहनामध्ये मनाई आहे
✓ योग्य उत्तर
d
बस मध्ये परवानगी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चालत्या वाहनातून चढणे किंवा उतरणे हे प्रवाशांच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक असल्याने सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये यास पूर्णपणे मनाई आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔