महासराव
महासराव

चढणीवर वाहन चालविताना तुम्ही काय कराल ?

पर्याय (Options):
a
उतरणाऱ्या वाहनाला अग्रक्रम दयाल
b
चढणाऱ्या वाहनाला अग्रक्रम द्याल
✓ योग्य उत्तर
c
जड वाहनाला अग्रक्रम द्याल
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घाटात किंवा चढणीवर गाडी चालवताना गुरुत्वाकर्षणाचा विचार करता चढणाऱ्या वाहनाला सहज चढता यावे म्हणून त्याला प्रथम अग्रक्रम द्यावा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔