महासराव
महासराव

एका हौदाची लांबी 4 मीटर रुंदी 1.5 मीटर व उंची 1 मीटर असून तो काठोकाठ पाण्याने भरल्यास 8 लिटर मापाच्या बदलीने तो रिकामा करण्यास किती बादल्या पाणी काढावे लागेल ?

पर्याय (Options):
a
75
b
750
✓ योग्य उत्तर
c
300
d
600
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हौदाचे घनफळ = ४ × १.५ × १ = ६ घनमीटर = ६००० लिटर. बादल्यांची संख्या = ६००० ÷ ८ = ७५० बादल्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔