महासराव
महासराव

इंजिनिअरला दिग्दर्शक म्हटले, दिग्दर्शकाला डॉक्टर म्हटले, डॉक्टरला संगीतकार म्हटले संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारीला इंजिनिअर म्हटले तर माझ्या नवीन अल्बम साठी संगीत कोण देईल ?

पर्याय (Options):
a
पुजारी
✓ योग्य उत्तर
b
संगीतकार
c
डॉक्टर
d
इंजिनिअर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नवीन अल्बमसाठी संगीतकार संगीत देतो. प्रश्नातील सांकेतिक भाषेनुसार संगीतकाराला 'पुजारी' म्हटले आहे, म्हणून उत्तर 'पुजारी' येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔