महासराव
महासराव

चैत्र : वैशाख : ........?............: डिसेंबर

पर्याय (Options):
a
माघ
b
फेब्रुवारी
c
नोव्हेंबर
✓ योग्य उत्तर
d
मार्च
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चैत्र हा मराठी वर्षाचा पहिला व वैशाख हा दुसरा महिना आहे; त्याचप्रमाणे इंग्रजी वर्षाचा शेवटून दुसरा महिना 'नोव्हेंबर' व शेवटचा डिसेंबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔