महासराव
महासराव

'मी निबंध लिहित असतो.' या वाक्यातील काळ ओळखा.

पर्याय (Options):
a
साधा वर्तमानकाळ
b
साधा भूतकाळ
c
रीती वर्तमानकाळ
✓ योग्य उत्तर
d
भविष्यकाळ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत राहण्याची रीत किंवा सवय दर्शविली असल्याने हा 'रीती वर्तमानकाळ' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा