महासराव
महासराव

'तळघर' या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

पर्याय (Options):
a
तळात असलेले घर
b
तळाचे घर
✓ योग्य उत्तर
c
तळ्यात असलेले घर
d
घराचा तळ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'तळघर' या शब्दाचा योग्य विग्रह 'तळाचे घर' (षष्ठी तत्पुरुष समास) असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा