महासराव
महासराव

समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

पर्याय (Options):
a
समीरण
✓ योग्य उत्तर
b
अर्णव
c
रत्नाकर
d
सिंधू
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अर्णव, रत्नाकर आणि सिंधू हे समुद्राचे समानार्थी शब्द आहेत; तर 'समीरण' म्हणजे वारा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा