महासराव
महासराव

सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा.

पर्याय (Options):
a
सद् + आचार
b
सदा + आचार
c
सत् + आचार
✓ योग्य उत्तर
d
सद् + अचार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रथम व्यंजनसंधी: सत् + आचार = सदाचार. म्हणून पर्याय (C) 'सत् + आचार' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा