महासराव
महासराव

या गावात बरेच नारद आहेत. (ठळक शब्दाची जात ओळखा.)

पर्याय (Options):
a
सामान्य नाम
✓ योग्य उत्तर
b
भाववाचक नाम
c
विशेष नाम
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'नारद' हे मुळात विशेषनाम असले तरी येथे कलह लावून देणाऱ्या व्यक्तींच्या समूहासाठी वापरल्याने ते 'सामान्यनाम' म्हणून कार्य करते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा