महासराव
महासराव

गंगा ही पवित्र नदी आहे. (ठळक शब्दाची जात ओळखा.)

पर्याय (Options):
a
सामान्य नाम
b
भाववाचक नाम
c
विशेष नाम
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'गंगा' हे एका विशिष्ट नदीचे नाव असल्याने हे 'विशेषनाम' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा