महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?

पर्याय (Options):
a
जायकवाडी
b
उजनी
c
कुकडी
d
कोयना
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधलेला 'कोयना जलविद्युत प्रकल्प' हा राज्याला मुबलक वीज व पाणी पुरवत असल्याने त्यास 'महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा