महासराव
महासराव

गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते ?

पर्याय (Options):
a
लुम्बिनी
✓ योग्य उत्तर
b
वैशाली
c
बोधगया
d
पाटलीपुत्र
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गौतम बुद्ध यांचा जन्म इ.स.पूर्व ५६३ मध्ये शाक्य गणराज्याची राजधानी कपिलवस्तु जवळील 'लुंबिनी' (सध्या नेपाळमध्ये) येथे झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा