महासराव
महासराव

सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ?

पर्याय (Options):
a
शेख मुजीबूर रेहमान
b
दादाभाई नौरोजी
c
खान अब्दुल गफार खान
✓ योग्य उत्तर
d
मौलाना आझाद
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसैनिक व खुदाई खिदमगारचे संस्थापक खान अब्दुल गफार खान यांना 'सरहद्द गांधी' म्हटले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔