महासराव
महासराव

ग्रामविकासाची NREGA ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नवे आहे ?

पर्याय (Options):
a
पंडित नेहरू
b
सुभाषचंद्र बोस
c
महात्मा गांधी
✓ योग्य उत्तर
d
वल्लभ भाई पटेल
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) चे नामकरण २ ऑक्टोबर २००९ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने 'मनरेगा' (MGNREGA) असे करण्यात आले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा