महासराव
महासराव

प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटास ......... इतके असतात.

पर्याय (Options):
a
18
b
36
c
72
✓ योग्य उत्तर
d
60
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
निरोगी प्रौढ व्यक्तीच्या हृदयाच्या व नाडीच्या स्पंदनांचा दर सर्वसाधारणपणे दर मिनिटाला सुमारे ७२ ठोके इतका असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा