महासराव
महासराव

दुचाकी वाहन चालविण्याचे शिकाऊ लायसंस असताना तुम्ही

पर्याय (Options):
a
फक्त दिवसा कमी रहदारीचे रस्त्यावर वाहन चालवू शकता.
b
मागे दुसरी व्यक्ती बसू शकत नाही.
c
पक्के लायसन्स धारक व्यक्ती मागे बसली असेल तरच चालवू शकता.
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन नियमांनुसार शिकाऊ परवानाधारकाने वाहन चालवताना मागे वैध पक्के ड्रायव्हिंग लायसन्स असलेली व्यक्ती बसलेली असणे अनिवार्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔