महासराव
महासराव

वाहन टोइंग करून नेते वेळी त्या दोन वाहनात ....... पेक्षा जास्त अंतर असू नये.

पर्याय (Options):
a
15 मीटर
b
5 मीटर
✓ योग्य उत्तर
c
10 मीटर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टोइंग करताना दोरी किंवा पट्टी तुटून अपघात होऊ नये म्हणून दोन वाहनांमधील सुरक्षित अंतर ५ मीटरपेक्षा जास्त असू नये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔