महासराव
महासराव

दिवे लावलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालविताना तुम्ही -

पर्याय (Options):
a
फक्त पार्किंग दिवे वापराल
b
प्रखर प्रकाशझोत वापराल
c
नजीकचा प्रकाशझोत वापराल.
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रस्त्यावर पथदिवे पुरेशा प्रमाणात असल्यास समोरील चालकांचे डोळे दिपू नयेत म्हणून वाहनाचा नजीकचा प्रकाशझोत (Low Beam) वापरावा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔