महासराव
महासराव

एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे गुणोत्तर प्रमाण 1:3:5 आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल ?

पर्याय (Options):
a
100 अंश
✓ योग्य उत्तर
b
80 अंश
c
60 अंश
d
50 अंश
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
त्रिकोणाच्या कोनांची बेरीज १८०°: १x + ३x + ५x = ९x = १८०° => x = २०°. सर्वात मोठा कोन = ५x = ५ × २०° = १०० अंश.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔