महासराव
महासराव

160 आंब्यापैकी 18 आंबे खराब झाले. उरलेल्या आंब्यांपैकी एका डझन ची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील?

पर्याय (Options):
a
12
b
11
c
10
✓ योग्य उत्तर
d
9
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चांगले आंबे = १६० - १८ = १४२. १२ आंब्यांची एक पेटी: १४२ ÷ १२ = ११ पेट्या (१३२ आंबे). शिल्लक आंबे = १४२ - १३२ = १० आंबे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔