महासराव
महासराव

स्वाती आणि कीर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसांत पूर्ण करतात तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?

पर्याय (Options):
a
48
✓ योग्य उत्तर
b
32
c
36
d
52
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कीर्तीचे १ दिवसाचे काम = १/१६ - १/२४ = (३ - २)/४८ = १/४८. त्यामुळे कीर्तीला एकटीला ते काम करण्यास ४८ दिवस लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔