महासराव
महासराव

रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?

पर्याय (Options):
a
विद्युत
b
ध्वनी
c
रेडियो
✓ योग्य उत्तर
d
अल्ट्रा सोनिक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रडार (RADAR - Radio Detection and Ranging) यंत्रणेमध्ये हवेतील वस्तूंचे स्थान व वेग शोधण्यासाठी 'रेडिओ लहरींचा' (Radio Waves) वापर केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा