महासराव
महासराव

कुसुमाग्रजांचे मुळ नाव काय ?

पर्याय (Options):
a
पु. ल. देशपांडे
b
वि. स. खांडेकर
c
वि. वा. शिरवाडकर
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी व नाटककार कुसुमाग्रज यांचे मूळ नाव 'विष्णू वामन शिरवाडकर' असे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔