महासराव
महासराव

दुचाकी वाहनावर दोन पेक्षा अधिक व्यक्ती स्वार असल्यास

पर्याय (Options):
a
आपत्कालिन परिस्थितीत परवानगी आहे
b
कायद्याचे उल्लंघन आहे.
✓ योग्य उत्तर
c
वाहतूक कमी असल्यास परवानगी आहे
d
कायद्याचे उल्लंघन नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीवर चालकाव्यतिरिक्त फक्त एका सहप्रवाशाला परवानगी असून तिहेरी सीट प्रवास हे कायद्याचे उल्लंघन आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा