महासराव
महासराव

एक आयताकृती मैदानाची लांबी 80 मीटर व रुंदी 50 मीटर आहे त्या मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रती मीटर प्रमाणे किती खर्च येईल ?

पर्याय (Options):
a
2600 रु.
b
26000 रु.
✓ योग्य उत्तर
c
40000 रु.
d
80000रु.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
परिमिती = २(८० + ५०) = २६० मीटर. ५ पदरी तारेची लांबी = २६० × ५ = १३०० मीटर. खर्च = १३०० × २० = २६,००० रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔