महासराव
महासराव

दुकानदाराने रु. 375 ची वस्तू रु. 330 ला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली ?

पर्याय (Options):
a
10 टक्के
b
12 टक्के
✓ योग्य उत्तर
c
14 टक्के
d
16 टक्के
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सूट = ३७५ - ३३० = ४५ रु. शेकडा सूट = (४५ ÷ ३७५) × १०० = १२%.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔