महासराव
महासराव

प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्ष मोठा असून त्याची पत्नी त्यांच्या मुलीच्या पाच पट वयाची आहे, जर मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय चार वर्षे होते तर प्रथमेशचे आजचे वय किती ?

पर्याय (Options):
a
25 वर्षे
b
30 वर्षे
c
35 वर्षे
d
40 वर्षे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुलीचे आजचे वय = ४ + ३ = ७ वर्षे. पत्नीचे वय = ७ × ५ = ३५ वर्षे. प्रथमेशचे वय = ३५ + ५ = ४० वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔