महासराव
महासराव

टोकियो ओलंम्पिक मध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भाला फेकला ?

पर्याय (Options):
a
87.58
✓ योग्य उत्तर
b
85.78
c
88.57
d
87.85
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने ८७.५८ मीटर भाला फेकून ॲथलेटिक्समध्ये भारताला पहिले ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔