महासराव
महासराव

नरेश ने 50 आंबे 100 रुपयांत विकत घेतले तर त्यास अर्धा डझन आंबे ............ रुपयास पडले.

पर्याय (Options):
a
18
b
20
c
24
d
12
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ आंब्याची किंमत = १०० ÷ ५० = २ रु. अर्धा डझन (६ आंबे) = ६ × २ = १२ रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔