महासराव
महासराव

एका मोटारसायकल स्वाराने आपणास तीव्र वळण घेऊन ओव्हरटेक केले आहे.

पर्याय (Options):
a
त्यावेळी आपण होर्न वाजवून वाहनाची गती वाढवाल
b
वाहनाची गती कमी करून मोटार सायकल स्वारापासून सुरक्षित अंतर ठेवाल.
✓ योग्य उत्तर
c
प्रभावीपणे हेडलाईट फ्लाश चमकावत रहाल.
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अशा वेळी कोणताही संताप न करता आपल्या वाहनाची गती नियंत्रित करून मोटारसायकलस्वारापासून सुरक्षित अंतर राखणे योग्य ठरते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा