महासराव
महासराव

एक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती 6 मीटर वर चढ़ते व 3 मीटर खाली घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील ?

पर्याय (Options):
a
7
b
6
✓ योग्य उत्तर
c
5
d
4
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दररोज निव्वळ चढण = ६ - ३ = ३ मीटर. ५ दिवसांत ५ × ३ = १५ मीटर. सहाव्या दिवशी सुरुवातीलाच ६ मीटर चढून ती १५ + ६ = २१ मीटर वर येईल व विहिरीबाहेर पडेल; म्हणून ६ दिवस लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔