📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Satara District Police Bharati 2017
पोलीस भरती 2017 - Satara District Police Bharati 2017 | 97 प्रश्न, 97 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓97 प्रश्न•🏆97 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
97 प्रश्न समाविष्ट Q1
भारताच्या रिझर्व बॅंकेचे नवीन गव्हर्नर कोण आहेत?
a
रघुराम राजन
b
उर्जित पटेल
c
उषा थोरात
d
बिपीन शर्मा
Q2
सातारा जिल्ह्यातील कोणता आधुनिक साखर कारखाना १९३३ मध्ये स्थापन झाला?
a
श्रीराम कारखाना
b
फलटण शुगर वर्क्स
c
कृष्णा कारखाना
d
किसनवीर कारखाना
Q3
महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही?
a
गुलामगिरी
b
ज्योतिनिबंध
c
शिवाजीचा पोवाडा
d
सत्यधर्मप्रकाश
Q4
विरुद्धार्थी शब्द – अयोग्य जोडी ओळखा?
a
आवक x जावक
b
अतिवृष्टी x दूरदृष्टी
c
गुण x दोष
d
इहलोक x परलोक
Q6
गडचिरोली कोर्टाने नक्षलाच्या कोणत्या नेत्याला जन्मठेप शिक्षा सुनावली?
a
साईबाबा
b
गणपती
c
हिडमा
d
भूपती
Q8
१९२७ ला कर्मवीर भाऊरावाच्या मिश्र वसतिगृहाला कोणी भेट देऊन त्याचा गुणगौरव केला ?
a
मोतीलाल नेहरू
b
लोकमान्य टिळक
c
सुभाषचंद्र बोस
d
महात्मा गांधी
Q9
स्वयंपाक्याला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला कारकून म्हटले, कारकुनाला पोलीस म्हटले तर वर्गात कोण शिकवतो?
a
स्वयंपाकी
b
कारकुन
c
शिक्षक
d
व्यवस्थापक
Q11
विराट कोहलीच्या पहिल्या चार कसोटी सामन्यात धावांची सरासरी ४२ आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला जर आपली सरासरी ५० करावयाची असल्यास, पाचव्या कसोटीत त्याला किती धावा कराव्या लागतील?
a
98
b
९२
c
८२
d
५३
Q12
महाराष्ट्र एक्सप्रेसला लोणद मुंबई जाण्यासाठी ताशी ४० कि.मी. वेगाने १० तास लागतात, तिचा वेग ताशी ५० कि.मी. केला तर तेवढे अंतर जाण्यास किती वेळ लागेल?
a
१० तास
b
८ तास
c
७ तास
d
९ तास
Q16
सांकेतिक भाषेत TRAINING हा शब्द XVEMRMRK असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत TIVJIGX हा शब्द कशासाठी लिहिला जाईल?
a
PERFECT
b
PREFECT
c
XMZNMKB
d
XMZMNKB
Q18
महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
a
बिपीन बिहारी
b
संजीव दयाळ
c
सतिश माथुर
d
प्रवीण दीक्षित
Q19
केंद्रीय गृहमंत्र्यांचे सल्लागार कोण आहेत?
a
के. विजय कुमार
b
अजित डोवल
c
किरण बेदी
d
प्रवीण दिक्षित
Q20
खालील आकडेवारीचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नाची अचूक उत्तर निवडा. (शहर – एकूण लोकसंख्या – पुरुषांची टक्केवारी) भोर–२५००० – ५२% , म्हसवड–३२००० – ६०% , कोरेगाव–३७००० – ४०% , मेढा–३००० – ८५%. मेढा या शहरात महिलांची टक्केवारी कीती आहे?
a
३५
b
२५
c
८५
d
१५
Q21
सातारा सरकारी हायस्कूलमध्ये सन १९०० मध्ये कोणी प्रवेश घेतला?
a
लक्ष्मणशास्त्री जोशी
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c
यशवंतराव चव्हाण
d
महात्मा फुले
Q23
मराठी भाषेतील पहिला शिलालेख इ.स. ९८३ मध्ये कोठे आढळतो?
a
देवगिरी
b
श्रवणबेळगोळ
c
पैठण
d
हुबळी
Q26
अयोग्य जोडी ओळखा (नदी उगमस्थान)?
a
माणगंगा - टीटाडोंगर
b
वसना - बामणोली
c
वेण्णा - महाबळेश्वर
d
येरळा - सोलकनाथटे
Q27
वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर ७:२ आहे, ५ वर्षापूर्वी हे गुणोत्तर ६:१ होते, तर त्यांचे आजचे वय किती?
a
३५, १०
b
७०, २०
c
४०, १३
d
४९, १४
Q28
एका शेतात २० कोंबड्या, १५ गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या संख्येपेक्षा ७० ने जास्त आहे, तर तिथे किती गुराखी उभे असतील?
a
५
b
६
c
१
d
८
Q29
३ मार्च २००४ हा दिवस सोमवार असेल तर ३ मार्च २०११ या दिवशी कोणता वार असेल?
a
बुधवार
b
सोमवार
c
गुरुवार
d
मंगळवार
Q30
१५ आॅगस्ट २०१६ ला महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या प्रकारची लॅब सुरु केली?
a
फॉरेनसिक
b
सायबर
c
न्यायवैधानिक
d
फिंगरप्रिंट
Q33
महाराष्ट्र पोलिसचे “C-60” हे दल कशाचा बिमोड करण्यासाठी वापरले जाते?
a
दहशतवाद
b
अवैध सावकारी
c
नक्षलवाद
d
गुन्हेगारी
Q37
कोणत्या थोर स्त्रीच्या माहेरच्या घराण्याचा संबंध सातारा जिल्ह्याशी नाही?
a
राणी येसुबाई
b
राणी लक्ष्मीबाई
c
ताराराणी
d
सावित्रीबाई फुले
Q38
नामदार श्री विजय शिवतारे यांच्याकडे कोणत्या खात्याचे कार्यभार आहे?
a
गृह
b
कृषी
c
जलसंपदा
d
कामगार
Q39
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या मराठी चित्रपटाला २०१७ वर्षासाठी सुवर्णकाळ मिळाले आहे?
a
सैराट
b
कासव
c
वजीर
d
युग पुरुष
Q40
महाराष्ट्राचे नवीन गृह सचिव कोण आहेत?
a
सुधीर श्रीवास्तव
b
सुमित मलिक
c
के. पी बक्षी
d
स्वाधीन क्षत्रिय
Q41
दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर निवडा. (शहर – एकूण लोकसंख्या – पुरुषांची टक्केवारी) भोर–२५००० – ५२% , म्हसवड–३२००० – ६०% , कोरेगाव–३७००० – ४०% , मेढा–३००० – ८५%. कोणत्या शहरात महिलांची संख्या जास्त आहे?
a
मेढा
b
भोर
c
म्हसवड
d
कोरेगांव
Q42
मराठ्यांचा इतिहास (History of Marathas) प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला?
a
न्या. महादेव रानडे
b
गोपाळ आगरकर
c
ग्रँट डफ
d
ग्रँट डफ
Q43
(राज्य – मुख्यमंत्री) अयोग्य जोडी ओळखा?
a
UP - योगी आदित्यनाथ
b
मणिपुर - बिनेरसिंह
c
पंजाब - अमरिदरसिंह
d
उत्तरांचल - बिपीन खंडुरी
Q45
वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही?
a
स्वार्थी
b
संकेतार्थी
c
संयुक्तार्थी
d
आज्ञार्थी
Q46
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र न्या. दिलीप भोसले हे कोणत्या उच्च न्यायालायचे मुख्य न्यायाधीश आहेत?
a
कोलकत्ता
b
अलाहाबाद
c
मुंबई
d
दिल्ली
Q47
“पोलीस प्रश्नांवर तरुणांशी संवाद – युथ पार्लीमेंट” हि संकल्पना कोणत्या अधिकाऱ्याची आहे?
a
विश्वास नांगरे पाटील
b
दत्ताराव शिंदे
c
महादेव तांबडे
d
रवींद्र सेनगावकर
Q49
प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात ‘तांबडमाती’ प्रकारची जमीन आढळते?
a
कारेगाव
b
फलटण
c
माण
d
महाबळेश्वर
Q51
दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर निवडा.(शहर – एकूण लोकसंख्या – पुरुषांची टक्केवारी) भोर–२५००० – ५२% , म्हसवड–३२००० – ६०% , कोरेगाव–३७००० – ४०% , मेढा–३००० – ८५%. कोणत्या शहरात महिलांचे प्रमाण जास्त आहे?
a
भोर
b
म्हसवड
c
कोरेगांव
d
मेढा
Q52
सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरामध्ये आहे?
a
बंगलोर
b
हैद्राबाद
c
चेन्नई
d
दिल्ली
Q54
पुण्याजवळ होणाऱ्या नवीन आंतरराष्ट्रीय विमान तळाला कोणाचे नाव दिले आहे?
a
छ. राजाराम
b
छ. संभाजीराजे
c
छ. शिवाजी राजे
d
छ. शाहूराजे
Q55
महाराष्ट्राचे राज्यपाल के. सी. विद्यासागरराव यांच्याकडे कोणत्या राज्याचा अतिरिक्त कार्यभार आहे?
a
कर्नाटक
b
तामिळनाडू
c
आंध्रप्रदेश
d
गुजरात
Q56
राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज ७७ वर्षे आहे, तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
a
६७
b
७४
c
६८
d
६९
Q58
यावर्षीपासून केंद्र सरकार कोणती कर प्रणाली लागू करणार आहे?
a
बीएसटी
b
जीएसटी
c
डीएसटी
d
झिरो टॅक्स
Q59
साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत होते?
a
स्वतंत्र भारत
b
बहिष्कृत भारत
c
गौरव भारत
d
प्रति भारत
Q60
डॉ. पोल आरोपी असलेली सिरिअल मर्डर केस कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे?
a
वाई
b
कोरेगांव
c
फलटण
d
म्हसवड
Q61
१८५७ च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते?
a
धारराव पोथार
b
रघुनाथ करंदीकर
c
रंगो बापुजी
d
एमो ह्युम
Q62
“कडकडा फोड नथ, उडव उडू मक्षिका” या काव्यपंक्तीतुन, काव्याचा कोणता गुण दिसतो?
a
ओज
b
प्रसाद
c
माधुर्य
d
शांत
Q63
“पळसाला पाने तीनच” या म्हणीचा अर्थ काय?
a
गोड बोलून काम करणे
b
कोठेही मनुष्य स्वभाव सारखाच
c
पैशाने सर्व कामे करणे
d
वेळेला हजर त्याचा फायदा
Q67
अयोग्य जोडी ओळखा (भाग आदिलशाही सरदार)?
a
जावळी - मोरे
b
फलटण - निंबाळकर
c
मलवडी - घाटके
d
खटाव - डफळ
Q68
“क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळतात” हा कोणत्या म्हणीचा अर्थ आहे?
a
करावे तसे भरावे
b
खाण तशी माती
c
कोल्हा काकडीला राजी
d
अति तिथे माती
Q69
१:३० वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
a
१८५ अंश
b
१६५ अंश
c
१५० अंश
d
१३५ अंश
Q70
कोणता पोलीस जिल्हा कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये येत नाही?
a
सातारा
b
सांगली
c
सोलापूर (ग्रा)
d
रत्नागिरी
Q72
१७५० च्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले?
a
पालखेड
b
सांगोला
c
चारुणा
d
पुणे
Q73
महाराष्ट्राचे नवीन सेवाहक्क आयुक्त कोण आहेत?
a
सुमित मलिक
b
रत्नाकर गायकवाड
c
स्वाधिन क्षत्रिय
d
के. पी. बक्षी
Q76
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या १०४० आहे, त्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यामागे १ शिक्षक शिल्लक असेल, तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
a
६९
b
६५
c
७०
d
७५
Q77
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली?
a
डॉ. बळीराम हेडगेवार
b
मोहन भागवत
c
दीनदयाल उपाध्याय
d
राजेंद्रसिंह
Q78
सातारा जिल्ह्याचे सह पालकमंत्री कोण आहेत?
a
महादेव जानकर
b
विजय शिवतारे
c
सदाभाऊ खोत
d
गिरीष बापट
Q79
महात्मा गांधीजींनी १९३८ च्या हरिजनच्या अंकात कोणत्या संस्थानाचा प्रागतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थानांनी करावे असे म्हटले?
a
मिरज
b
औंध
c
सांगली
d
भोर
Q80
अयोग्य जोडी ओळखा (जिल्हा – पोलीस अधीक्षक)
a
सोलापूर ग्रा. - वीरेश प्रभू
b
पुणे (ग्रा) - सुवेजहक
c
सातारा - संदीप पाटील
d
कोल्हापूर - मनोज नीकम
Q81
(घाट रस्ता) – अयोग्य जोडी ओळखा?
a
आंबेनळी-सातारा पाटण
b
खंबाटकी-पुणे बंगलोर
c
कुंभार्ली-कराड चिपळून
d
पसरणी-पुणे महाबळेश्वर
Q82
१८५० मध्ये सर्वप्रथम शासननियुक्त नगरपालिका कोणत्या शहरात अस्थित्वात नव्हती?
a
कराड
b
फलटण
c
म्हसवड
d
वाई
Q84
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे मूळ गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
वर्धा
b
चंद्रपूर
c
अमरावती
d
भंडारा
Q85
खालील आकडेवारीचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नाची अचूक उत्तर निवडा. (शहर – एकूण लोकसंख्या – पुरुषांची टक्केवारी) भोर–२५००० – ५२% , म्हसवड–३२००० – ६०% , कोरेगाव–३७००० – ४०% , मेढा–३००० – ८५%. कोणत्या शहरात महिलांची संख्या सर्वात कमी आहे?
a
भोर
b
म्हसवड
c
कोरेगांव
d
मेढा
Q86
(प्रकल्प – नदी) अयोग्य जोडी ओळखा?
a
धोम - कृष्णा
b
कान्हेर - वेण्णा
c
वीर - माणगंगा
d
कोयना - कोयना
Q88
एक नावाडी त्यांची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने २ तासात १८ किमी हाकतो, आणि तो ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने २ तासात १० किमी हाकतो, तर प्रवाहाचा ताशी वेग किती?
a
२ किमी
b
४ किमी
c
८ किमी
d
३ किमी
Q89
खालील आकडेवारीचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नाची अचूक उत्तर निवडा. (शहर – एकूण लोकसंख्या – पुरुषांची टक्केवारी) भोर–२५००० – ५२% , म्हसवड–३२००० – ६०% , कोरेगाव–३७००० – ४०% , मेढा–३००० – ८५%. भोर या शहरात महिलांची संख्या किती?
a
११०००
b
१३०००
c
१२०००
d
२३०००
Q90
पाण्याने पूर्ण भरलेल्या बदलीचे वजन २५ कि.ग्रॅ. व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बदलीचे वजन १४ कि.ग्रॅ. तर बदलीचे निव्वळ वजन किती?
a
१.२ कि.ग्रॅ.
b
३ कि.ग्रॅ.
c
५.५ कि.ग्रॅ.
d
११ कि.ग्रॅ.
Q92
२६/११ च्या हल्यात शहीद झालेले पोलीस तुकाराम ओंबळे कोणत्या तालुक्यातील आहेत?
a
जावळी
b
कराड
c
सातारा
d
फलटण
Q93
कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही?
a
उरमोडी
b
कोयना
c
वेण्णा
d
वसना
Q94
लोकसभेच्या अध्यक्ष / सभापती कोण आहेत?
a
नमजा हेत्पुल्ला
b
सुमित्रा महाजन
c
हमीद अन्सारी
d
मल्लिकार्जुन खारगे
Q96
सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी २३ आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
a
२९
b
३४
c
२५
d
२८
Q97
नेमबाजी स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी ५ गुण मिळतात व चुकलेल्या नेमासाठी ३ गुण कमी होतात. १५ प्रयत्नांमध्ये किरणचे ५ नेम चुकले तर त्याला किती गुम मिळतील?
a
१५
b
६५
c
५०
d
३५
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.