महासराव
महासराव

अयोग्य जोडी ओळखा (भाग आदिलशाही सरदार)?

पर्याय (Options):
a
जावळी - मोरे
b
फलटण - निंबाळकर
c
मलवडी - घाटके
d
खटाव - डफळ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अधिकृत उत्तरतालिकेनुसार 'खटाव - डफळे' ही आदिलशाही जहागीरदार/सरदारांची अयोग्य जोडी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा