महासराव
महासराव

“जे चकाकते, ते सोने नसते” या वाक्याचा प्रकार कोणता आहे?

पर्याय (Options):
a
संयुक्त
b
केवल
c
मिश्र
✓ योग्य उत्तर
d
आज्ञार्थी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात एक मुख्य वाक्य व त्यावर अवलंबून असलेले गौण वाक्य 'जे-ते' या संबंधी सर्वनामांनी जोडल्याने हे 'मिश्र वाक्य' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा