महासराव
महासराव

एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या १०४० आहे, त्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यामागे १ शिक्षक शिल्लक असेल, तर एकूण शिक्षकांची संख्या किती?

पर्याय (Options):
a
६९
b
६५
✓ योग्य उत्तर
c
७०
d
७५
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विद्यार्थी व शिक्षक गुणोत्तर १५:१ धरल्यास एकूण १६ भाग. १०४० ÷ १६ = ६५ शिक्षक.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔