महासराव
महासराव

कोणते दल केंद्रीय पोलीस दल प्रकारात मोडत नाही?

पर्याय (Options):
a
ITBP
b
BSF
c
CRPF
d
CID
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सीआयडी (CID) ही राज्य शासनाची गुन्हे अन्वेषण शाखा आहे; CRPF, BSF, ITBP ही केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (CAPF) आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔