महासराव
महासराव

महात्मा गांधीजींनी १९३८ च्या हरिजनच्या अंकात कोणत्या संस्थानाचा प्रागतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थानांनी करावे असे म्हटले?

पर्याय (Options):
a
मिरज
b
औंध
✓ योग्य उत्तर
c
सांगली
d
भोर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
औंध संस्थानाने जनतेला सर्व अधिकार देऊन 'औंधची स्वराज्य घटना' राबवल्यामुळे महात्मा गांधींनी १९३८ च्या 'हरिजन' अंकात औंध संस्थानाचे कौतुक केले होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा