महासराव
महासराव

पुण्याजवळ होणाऱ्या नवीन आंतरराष्ट्रीय विमान तळाला कोणाचे नाव दिले आहे?

पर्याय (Options):
a
छ. राजाराम
b
छ. संभाजीराजे
✓ योग्य उत्तर
c
छ. शिवाजी राजे
d
छ. शाहूराजे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव देण्यात आले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा